Video Discription |
शुभं करोति कल्याणम मंत्र | Shubham karoti kalyanam | shubham karoti | सायंकाळचे श्लोक
शुभं करोति कल्याणं सायंकाळचे श्लोक। Shubham karoti kalyanam shlok। शुभम करोती कल्यानं प्रार्थना
शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा |
शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |
दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार |
दिव्यला देखून नमस्कार || १ ||
तिळाचे तेल कापसाची वात |
दिवा जळो मध्यान्हरात |
दिवा लावला देवांपाशी |
उजेड पडला तुळशीपाशीं |
माझा नमस्कार सर्व देवांपाशी || २ ||
शुभम करोति कल्याणम्’ का अर्थ क्या है?
जो शुभ करता है, कल्याण करता है, आरोग्य रखता है, धन संपदा करता है और शत्रु बुद्धि का विनाश करता है, ऐसे दीप यानी दीपक की रोशनी को मैं नमन करता हूं।
shubham karoti kalyaanam
aarogyam dhana sampadaa।
shatru buddhi vinaashaaya
deepa jyothir namostute।।
अर्थ: सभी में दीपक जलाना शुभ है, और हमें अच्छे स्वास्थ्य और समृद्धि का आशीर्वाद दें।
शत्रु बुद्धि विनाशाया: यह पंक्ति शायद दो तरीकों से व्याख्यायित होती है –
तुमच्या काही सूचना असल्यास मनमोकळेपणाने इथे व्यक्त करा.
E-mail id- earlyagelearning@gmail.com
प्लिज चॅनेलला SUBSCRIBE करा.
https://www.youtube.com/c/EarlyAgeLearning11
चॅनल बद्दल थोडंस-
पालकांनो एक महत्वाची गोष्ट कायम लक्षात ठेवा.
''आज तुम्ही आपल्या मुलांकडे लक्ष द्या, भविष्यात ते तुमच्याकडे लक्ष देतील" (अर्ली एज लर्निंग)
अर्ली एज लर्निंग (early age learning) हे लहान मुलांचे युट्युब चॅनेल (kids youtube channel) आहे, जिथे आपल्या मुलांचे भविष्य लहानपणापासूनच आकारण्यास आम्ही तुम्हाला मदत करतो.
हे लहान वयातच (early learning) आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे शिकविण्यात आणि शिकण्यास मदत करते.
मी माझ्या मुलीचे लहानपणापासूनच एक चांगले भविष्य घडविण्याचा प्रयन्त करत आहे.
आता, श्रिया फक्त 3 वर्षांची आहे. पण, तिला याबद्दल सर्व काही चांगले माहिती आहे. जसे की,
१) मराठी मुळाक्षरे, मराठी वर्णमाला, अ आ इ, क ख ग, marathi mulakshre, marathi varnmala
२) आकडे १ ते १००, aakadevari, numbers
३) मराठी बडबडगीते, मराठी बालगीते, marathi badbadgeet, marathi balgeet,
४) मराठी, हिंदी, इंग्रजी गाणी कविता, marathi song, marathi poems
५) लहान मुलांची गाणी, लहान मूळच्या कविता, marathi gani, marathi songs for baby, maathi gani for baby, lahan mulanchi gani, kids educational videos, lahan mulanchya kavita, बेबी पोएम्स, सोंग्स फॉर बेबी, बेबी नर्सरी सोंग्स, toddlers poems, मराठी गाणी, marathi gani, marathi kids songs.
आणि इतर जसे पोहणे, गिर्यारोहण इत्यादीसारख्या इतर शारीरिक क्रिया.
मित्रांनो,
तुम्ही पाहत असाल की, लहान मुलांचे प्रसिद्ध (पॉप्युलर) मराठी युट्युब चॅनेल जसे की, Pebbles live,Jingle Toons, Kids Marathi, Kids Planet, Ultra Marathi, Koo Koo TV, Jingle toons Marathi आणि इतर सर्व,
या चॅनेल मध्ये दाखविणारे व्हिडिओस, गाणी ही एक तर कार्टून व्हिडिओस (cartoon videos) किंवा अनिमेटेड व्हिडिओस ( animeted videos) मध्ये आहेत. आणि त्यामध्ये लहान मुलांचा सहभाग खूपच कमी आहे तर मोठ्या व्यक्तींचाच सहभाग आहे.
परंतु, अर्ली एज लर्निंग मध्ये फक्त 3 वर्षाच्या श्रीयाने सर्व गाणी अगदी योग्य हावभावासहित स्पष्ट आणि सुरेख गायली आहेत. म्हणूनच आपले हे चॅनेल सर्वांना आवडत आहे आणि तुमचं चांगलं सहकार्य मिळत आहे.
त्यामुळे सर्व मराठी आणि इतरही गाणी आणि शैक्षणिक व्हिडिओस (educational videos) तुम्ही मुलांसोबत पूर्ण पहा. ती मुलांना नक्कीच आवडतील.
आणि तुमच्या मुलांनाही लहान वयातच स्मार्ट आणि हुशार बनवा.
आपण आमच्या चॅनेलचे अनुसरण करा आणि आपल्या मुलांना खूप चांगले शिकवा.
माझ्या मुलीचे हे सर्व व्हिडिओस पाहून नक्कीच तुम्हाला आनंद होईल आणि आम्हाला प्रोत्साहनही मिळेल.
म्हणून मी हे प्रयत्न करत आहे.
आपल्या मुलांना वेळ द्या, त्यांचे छंद ओळखा, त्यांमध्ये सामील व्हा, त्यांचा आनंद घ्या आणि त्यांना मौल्यवान शिक्षण, संस्कृती द्या.
जेणेकरुन त्यांना लहान वयातच त्यांच्या जबाबदाऱ्या समजतील आणि ते कोणताही निर्णय घेण्यास सक्षम होतील.
धन्यवाद.
इतर चांगल्या आणि शैक्षणिक व्हिडिओस साठी आपल्या चॅनेलला SUBSCRIBE करा.
https://www.youtube.com/c/EarlyAgeLearning11
घडवा आपल्या मुलांचं उज्वल भविष्य
https://youtu.be/o1EN5ETEW-4
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
https://youtu.be/JaMxGBmp2Zs
चांदोबा चांदोबा भागलास का
https://youtu.be/DFtzUCMc3VM
चिव चिमणी
https://youtu.be/3hGuLEduWLM
घड्याळात वाजले एक
https://youtu.be/xR8zzYir7EM
शुभम करोती कल्याणम
https://youtu.be/c7eJo73QV64
ओम भुर भुव स्वहा
https://youtu.be/y14CCRdvjVQ
ये रे ये रे पावसा, ये गं ये गं सरी
https://youtu.be/K_Oe-9n-5p0
मराठी मुळाक्षरे अ आ इ
https://youtu.be/STrpVf-Uaxo
इतर शैक्षणिक व्हिडिओस लिंक-
https://youtu.be/Z63k0PjK7jM
https://youtu.be/Us_1_dsUWlQ
https://youtu.be/g7iya7S7Mdo
https://youtu.be/raTXkq94VeU
https://youtu.be/6xQ6q7QaOaA
Disclaimer :
video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
@earlyagelearning
#shubhamkarotikalyanam
#शुभंमकरोती
#earlyagelearning
#Shubhamkaroti
#सायंकाळचेश्लोक
#earlylearning
#maathiganiforbaby
#lahanmulanchigani
#बेबीपोएम्स
#सोंग्सफॉरबेबी
#बेबीनर्सरीसोंग्स
#toddlerspoems
#सोंग्सफॉरबेबी
#सोन्गफॉरबेबी
#अर्लीएजलर्निंग [c7eJo73QV64] |